10 उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी संधी! यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत 3,883 पदांसाठी भरती सुरू
Yantra India Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या 10 वी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंत्र इंडिया लिमिटेड ( Yantra India Ltd ) ने 3883 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये दहावी पास आणि ITI पास उमेदवार दोन्ही अर्ज करू शकतात.
Yantra India Recruitment 2024 Information
महत्त्वाची माहिती:
पदांची संख्या : 3883
शैक्षणिक पात्रता : दहावी पास (काही पदांसाठी ITI अनिवार्य)
अंतिम तारीख : 21 नोव्हेंबर 2024
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अधिक माहिती : ( अधिकृत संकेतस्थळ )
Yantra India Recruitment 2024
कोण करू शकतो अर्ज?
- दहावी उत्तीर्ण विद्यार्थी
- ITI पूर्ण केलेले उमेदवार
- अर्ज कसा करावा?
- यंत्र इंडिया लिमिटेड च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
- आवश्यक सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्ज शुल्क भरून सबमिट करावे.
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू झाले –
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 नोव्हेंबर 2024
अर्ज शुल्क :
- सामान्य OBC, EWS: 200/- रुपये
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, PWD, महिला : 100/- रुपये
वयोमर्यादा :
- किमान वय – 14 वर्षे
- कमाल वय – 18 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासनाच्या नियमानुसार सूट)
निवड प्रक्रिया :
- 10 वी किंवा ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड
- कागदपत्रांची पडताळणी