Shriram Finance Bharti 2024: श्रीराम फायनान्स मध्ये पदवीधारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी थेट मुलाखत!
Shriram Finance Bharti 2024: Shriram Finance Limited is one of the principal and rapidly growing NBFCs in India with demonstrated record, in providing superlative finance services in every segment of economy, as company we do not offer only job but also a steady career to our employees. We are looking for the team mates with flair of matured business sense and sincerity for the following position at Dhule, Shirpur, Shahada Branches.
पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना श्रीराम फायनान्स मध्ये जॉब करण्यासाठी संधी श्रीराम फायनान्स मध्ये उत्पादन कार्यकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत आयोजित केली आहे. तरी उमेदवारांनी हजर राहावे.
पदाचे नाव: उत्पादन कार्यकारी
शैक्षिणिक पात्रता: पदवीधर
नोकरी ठिकाण: धुळे, शिरपूर, शहाडा
मुलाखतीचे ठिकाण: श्रीराम फायनान्स लिमिटेड, लेन नंबर ६, मुंदडा पोलारीस , पहिला मजला, पीएनबीच्या वर, पारोळा रोड, धुळे ४२४००१
मुलाखतीची तारीख: १४ ऑक्टोबर २०२४
जाहिरात पहा | जाहिरात पहा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.shriramfinance.in |
Join Telegram | Join Now |