ONGC Recruitment 2024: तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळात 2236 पदांची भरती

0

ONGC Recruitment 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 पदांची भरती तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत रिक्त पदांची माहिती वयोमर्यादा शिक्षण पात्रता अर्ज करण्याची शेवट असे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे ती सविस्तर पाहून अर्ज करावा अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मूळ जाहिरात पहावे.

एकूण पदे: 2236 पदे

पदाचे नाव: ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस

विभाग पदांची संख्या
उत्तर विभाग 161
मुंबई विभाग 310
पश्चिम विभाग 547
पूर्व विभाग 583
दक्षिण विभाग 335
मध्य विभाग 249

नोकरीचे ठिकाण: भारतामध्ये कुठेही

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्यावे.

1. ट्रेड अप्रेंटिस: 10 वी उत्तीर्ण किंवा 12वि उत्तीर्ण किंवा ITI [Copa/Draughtsman(civil)

/Electrician/Electronics/Fitter/Instrument Mechinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Machanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technicial(Pathology))/Medical laboratory Technician (Rediology)/Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]

2. पदवीधर अप्रेंटीस: B.com/B.A/B.B.A/B.Sc/B.E/B.Tech

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

3. डिप्लोमा अप्रेंटीस: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

वयोमर्यादा: जे उमेदवार वय 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षाच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

  • SC/ST – 5 वर्ष सूट
  • OBC – 3 वर्ष सुट

अर्ज करण्याची पद्धत: उमेदवार हे आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.

अर्ज शुल्क: अर्ज शुल्क हे कोणतेही नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 आहे.

जहिरात Click here
अर्ज करा ट्रेड अप्रेंटीस
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटीस
अधिकृत संकेतस्थळ Click here
जॉईन टेलीग्राम Join Now

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More