MSCE Scolarship Exam 2024: पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होणार 9 फेब्रुवारीला अधिसूचना जारी

0

MSCE Pune Scholarship 2024: Pre-Higher Secondary Scholarship Examination Exempt Castes and Nomadic Tribes Vidyaniketan Entrance Exam, Tribal Vidyaniketan Entrance Exam, Government Vidyaniketan Entrance Exam Class V and Pre Secondary Scholarship Examination Class VIII has been conducted on 18 February 2024.

शासनमान्य शाळांमधून सन 2023 24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रवेश होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेत प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या संकेतस्थळावर 01/09/2023 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत व ही परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेचे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे पात्रता विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य असणे गरजेचे आहे विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयं अर्थ सहाय्यक शाळेत इयत्ता पाचवी किंवा इयत्ता आठवी मध्ये शिकत असावा.

वयोमर्यादा (MSCE Pune Exam Age Limit):

या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय दिनांक 01जून 2024 रोजी खाली दर्शवलेल्या वयापेक्षा जास्त नसावे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी – सर्व प्रवर्ग: 11 वर्षे – दिव्यांग 15 वर्षे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी – सर्व प्रवर्ग 14 वर्ष -दिव्यांग 18 वर्ष

शिष्यवृत्ती परीक्षा आता तुम्हाला तुमच्या मातृभाषेत देता येणार शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु व कन्नड या सात भाषांमध्ये तुम्हाला तुमचे शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.

परीक्षेचे शुल्क (MSCE Pune Scholership Application fee):

शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे (Documents Required for MSCE Pune Scholership Exam) :

1) विद्यार्थ्याचे फोटो स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन केलेली कॉपी

2) विदर्भातील 11 जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 20000/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्रधिकार्‍याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र (इयत्ता पाचवी व आठवीसाठी)

3) विद्यार्थ्याचे पालक रुपये 20000 पेक्षा कमी उत्पन्न असणारे भूमीहून शेतमजूर असल्यास भूमीन शेतमजूर व 20000 पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी/ तहसीलदार/ प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्र (इयत्ता आठवीसाठी)

4) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.

पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 च्या कामकाजा बाबतची माहिती वरील प्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळविले जातील ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत तरी संकेतस्थळावर माहिती पहावी.

MSCE Pune Registration 2024 Link

जाहिरात पहा Click here
EXAM Online linkClick here
Join TelegramJoin Telegram
Join WhatsApp ChannelJoin Whatsapp
HomeHome
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More