जाणून घ्या संपूर्ण माहिती! Mahila Bal Vikas Bharti 2024
Mahila bal vikas Bharti 2024: महिला व बालविकास विभागांमध्ये एकूण 236 पदांसाठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 3 नोवेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे व मूळ जाहिरात पहावे.
ही 236 पदांची भरती ही महिला बालविकास विभागा (Mahila bal vikas vibhag bharti 2024) अंतर्गत घेण्यात येत आहे तरी केंद्र सरकारच्या अंतर्गत होणारी ही भरती आहे तर उमेदवारांना केंद्र सरकारच्या चांगल्या पगाराचे नोकरी मिळवण्यासाठीची ही एक चांगल्या प्रकारचे संधी आहे ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
एकूण पदे: 236
पदाचे नाव (Mahila bal vikas vacancy) व पदसंख्या खालीलप्रमाणे:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | संरक्षण अधिकारी, गट ब | 02 |
2 | परिवीक्षा अधिकारी, गट ब | 72 |
3 | लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क | 01 |
4 | लघुलेखत (निम्नश्रेणी), गट क | 02 |
5 | वरिष्ठ लिपिक / सांखि्यकी सहायक गट क | 56 |
6 | संरक्षक अधिकारी (कनिष्ट), गट क | 57 |
7 | वरिष्ठ काळजी वाहक, गट ड | 04 |
8 | कनिष्ठ काळजी वाहक, गट ड | 36 |
9 | स्वयंपाकी गट ड | 06 |
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पहावी.
Mahila bal vikas vibhag
अर्ज करण्याची पद्धत: उमेदवारांना अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2024 आहे तरी ज्या उमेदवारांना अर्ज सादर करावयाचे आहेत त्यांनी 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
जाहिरात | येथे पहा |
ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
Join WhatsApp | Join Now |