Indian Territorial Army recruitment 2024: भारतीय सेनेत 1901 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू पहा संपूर्ण माहिती

0

Indian Territorial Army recruitment 2024: भारतीय प्रादेशिक सेनेने नुकतीच 1901 जागांसाठी भरती जाहीर केली आहे या भरतीमध्ये शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी) ही पदे भरली जाणार आहेत विशेष म्हणजे या भरतीसाठी आठवी दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवाराही पात्र आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज प्रक्रिया सुरू: 8 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 27 नोव्हेंबर 2024

पात्रता :

  • शैक्षणिक पात्रता: 8 वी, 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण
  • वय :18 ते 42 वर्षे

Indian Army recruitment process for 1901 posts started कसे अर्ज करायचे?

उमेदवारांना दिलेल्या मुदतीपूर्वी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

काय आहे प्रादेशिक सेना?

भारतीय प्रादेशिक सेना (Indian Territorial Army) ही एक स्वयंसेवी सैन्य संस्था आहे. ही संस्था देशाच्या संरक्षणासाठी नियमित सैन्याला मदत करते. प्रादेशिक सैन्य अधिकारी नागरी नोकरीबरोबरच सैन्य सेवा ही देतात.

या भरतीची वैशिष्ट्ये:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • विविध शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार: 8 वी पासपासून ते 12 वी पास पर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
  • देशभर नोकरी : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कोठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.
  • प्रशिक्षण: निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.

कसे तयार व्हावे?

  • शारीरिक तंदुरुस्ती: शारीरिक फिटनेस टेस्टसाठी तयारी करा.
  • लिखित परीक्षा: सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांची तयारी करा.
  • मुलाखत: मुलाखतीसाठी स्वतःची माहिती आणि कौशल्य तयार ठेवा.

महत्त्वाची सूचना:

  • अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • चुकीची माहिती देण्याच्या बाबतीत उमेदवाराची जबाबदारी राहील.

अधिक माहितीसाठी – अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More