GMC Kolhapur Bharti: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 102 जागांसाठी भरती 10 वी पास साथी सुवर्णसंधी
GMC Kolhapur Bharti 2024/Rajashree Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical college Kolhapur. GMC Recruitment 2024.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात कोल्हापूर य संस्थामधील वर्ग – ४ (गट ड) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे सरळसेवेमार्फत भरण्यात येणार आहेत.
उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने 31/10/2024 पासून दिनांक 20/11/2024 23:59 पर्यंत या कालावधील अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. तसेच खालील संपूर्ण माहिती वाचणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र. राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-४/जाहिरात/५१७/२०२४
एकूण पदे: 102 पदे
पदांचे नाव व पद्संख्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:
अ.क्र. | पदनाम | पद संख्या १ |
१ | प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | ०५ |
२ | शिपाई (महाविद्यालय) | ०३ |
३ | मदतनीस (रुग्णालय) | ०१ |
४ | क्ष किरण परिचर (रुग्णालय) | ०७ |
5 | शिपाई (रुग्णालय) | ०८ |
६ | प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | ०३ |
७ | रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | ०४ |
८ | अपघात सेवक (रुग्णालय) | ०५ |
९ | बाह्यरुग्णसेवक (रुग्णालय) | ०७ |
१० | कक्षसेवक (रुग्णालय) | ५६ |
शैक्षिणिक पात्रता : 10 वि पास
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२४
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
वयाची अट: ३० सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु.घ. 5 वर्षे सूट]
फी: खुला प्रवर्ग: 1000/-
मागासवर्गीय/आ.दु.घ: 900/-
जाहिरात पहा (PDF) | |
अर्ज करा | Apply here |
अधिकृत संकेतस्थळ | https://rcsmgmc.ac.in |
Join Telegram | Click here |