Chandrapur DCC Bank Bharti 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 358 जागांसाठी भरती

0

Chandrapur DCC Bank Bharti2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमद्धे (CDCC Bank) एकूण 358 जागांसाठी भरती निघालेली आहे तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करावेत. सविस्तर माहिती उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचने आवश्यक आहे.

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 लिपिक (Clerk)261
2शिपाई (Peon)97

शैक्षिणिक पात्रता :

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2: किमान 10 वी उत्तीर्ण

वयाची अट:
1. पद क्र.1: 21 ते 38 वर्ष

2. पद क्र.2: 18 ते 38 वर्ष

नोकरी ठिकाण: चंद्रपूर


फी: 560.50/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024

प्रवेशपत्र : 06 नोव्हेंबर 2024


परीक्षा : 09, 10 & नोव्हेंबर 2024

जाहिरात पहा येथे पहा
अधिकृत वेबसाइट अधिक माहिती
अर्ज करा ऑनलाइन अर्जासाठी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आवश्यक कागदपत्रे (CDCC bank chandrapur recruitment 2024):

१) लिपिक साठी पदवी प्रमाणपत्र व शिपाई साठी 10 वी पासचे प्रमाणपत्र

२) जन्म दिनांकाचा पुरावा – 10 वी प्रमाणपत्र

३) MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र (लिपिक या पदासाठी )

४) टंकलेखन प्रमाणपत्र (असल्यास)

५) लघुलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
६) अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
७) अर्जामध्ये भरलेल्या माहिती नुसार सर्व कागदपत्रे
८)विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा (राजपत्र )
९) प्रकल्प ग्रस्त दाखला (असल्यास)

CDCC Bank Chandrapur Recruitment 2024 उमेदवारांची निवड प्रक्रिया:

१) ऑनलाईन परीक्षा

२) कागदपत्र पडताळणी व मुलखात

३) कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे

४) मुलाखत

५) उमेदवारांची अंतिम निवड सूची

Join ChannelWhatsApp
Join Telegram ChannelTelegram

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More