Bank of Baroda Recruitment 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती पदवीधरांसाठी सुवर्ण संधी
Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मुंबई येथे मॅनेजर आणि इतर पदांच्या एकूण 592 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी उमेदवारांनी दिनांक 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत. तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पहावी.
एकूण जागा : 592 जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Contract Posts ( मॅनेजर आणि इतर पदे) / Contract Positions (Manager and other posts) | (i) CA/CMA/CS/CFA/ कोणत्याही शाखेतील पदवी / B.Tech/B.E/M.Tech/ M.E /MCA (ii) अनुभव | 592 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात सविस्तर वाचावी.
वयाची अट : 1 ऑक्टोबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षापर्यंत [ SC/ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट ]
शुल्क : General/OBC/EWS: 600/- रुपये [SC/CTPWD/महिला: 100/- रुपये ]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा ?
- ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECTMNT2024/?_gl=17tedb0_gcl_au*MjAzNzg5MjE1MS4xNzMwMzYwNzMy या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारे स्वीकारले जातील हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2024 आहे
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी
- अधिक माहितीसाठी www.bankofbaroda.in या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे.
जाहिरात | Click here Click here |
ऑनलाइन अर्ज | Click here |