Ahmednagar DCC Bank Recruitment 2024: दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत पदवीधर व 10 वी पास साठी सुवर्णसंधी
ADCC Bank Recruitment 2024: अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (THE AHMEDNAGAR DISTRICT CENTRAL CO-OPERATIVE BANK LTD.) अंतर्गत 700 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024: सहकारी बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये ही सुवर्णसंधी आहे एकूण 700 रिक्त पदांचा ही भरती आहे या भरतीची जाहिरात हे 13 सप्टेंबर रोजी सूचना जारी केलेली आहे आणि अर्ज देखील त्याच दिवशी सुरू झालेले आहे तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 27 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या आहेत.
पदसंख्या : 700
पदाचे नाव व पदनिहाय संख्या
जनरल मॅनेजर (संगणक) – 01
मॅनेजर (संगणक) – 01
डेप्युटी मॅनेजर (संगणक) – 01
इन्चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) – 01
क्लेरिकल – 687
वाहन चालक – 04
सुरक्षारक्षक – 05
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे त्यासाठी मूळ जाहिरात पहावी.
नोकरीचे ठिकाण : अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
जाहिरात पहा | येथे पहा |
अर्ज वेबसाईट | येथे पहा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा आमच्या 9577752626 या क्रमांकावर WhatsApp करा आणि लिहा ‘JOIN NOW’
FAQ
1) अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरती अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल?
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरती हे 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे तरी अधिक माहिती पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) अहमदनगर जिल्हा सहकारी बँक 2024 मध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत?
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरती मध्ये एकूण रिक्त पदांची संख्या 700 आहे.